Showing posts from August, 2024Show all
पुणे -कोंढवा येथे एटीएस(ATS) कडूनबेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या 'बनावट टेलिफोन एक्सचेंज'चा पर्दाफाश करण्यात आला आहे.
पुणे - खुनाच्या गुन्हयामध्ये २ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला युनिट ५ गुन्हे शाखा यांच्याकडून अटक.
पुणे- सहकारनगर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाकडून    मोबाईल कंपनींचे टॉवर वरिल महागडया रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ५ लाख ७० हजार- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
पुणे: महिलांच्या गळ्यातील सोन्याचे चेन व मंगळसूत्र हिसकवणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, आरोपीकडून २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पुणे:-बिबवेवाडी येथी महेश सोसायटी चौकात महाविकासआघाडीचे गटार होडी आंदोलन, स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, रामविलास माहेश्वरी यांचा पुढाकार.
पुणे ग्रामीण पोलीस दलाची दमदार कामगिरी५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त, कामशेत पोलीसांकडुन ४ आरोपींना अटक.
पुणे- मोबाईल जबरी चोरी करणारा आरोपी युनिट २ गुन्हे शाखा यांच्या ताब्यात.
येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक, आरोपीला खुनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन चोरीचे ८ वाहने जप्त,३ ऑटो रिक्षा व ५ दुचाकी वाहने, २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
सेवानिवृत्त पोलीस बांधव यांच्या विविध प्रश्न संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा, सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव.
पुणे-दुचाकीस्वाराकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, कात्रज बायपास चौकातील घटना, वाहन चालकावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
पुणे:-मॅफेड्रॉन, एम.डी. ७ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त, विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल, अंमली  पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा यांची कारवाई.
पुणे: कोंढवा तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहरांमध्ये चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश,आरोपीवर यापुर्वीचे एकुण १६ गुन्हे नोंद आहेत.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील गावठीदारु विक्रेता दीड वर्षा करीता तडीपार, आरोपी सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायचा,
पुणे:-शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी हरवलेले एकुण ५३ मौल्यवान मोबईल फोन पुणे शहर, विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यास यश.
पुणे:-घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत विविध शाळा व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत उपक्रम संपन्न,महाराष्ट्र राज्यामध्ये घरोघरी तिरंगा
पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये अतिरेकी असल्याचा संशय आल्याने फरसखाना पोलिसांनी तीन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहे.
पुणे: येरवड्यातील मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात येरवडा पोलिसांना यश,
पुणे:पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ,पोलीस कस्टडीमध्ये झाला होता आरोपीला त्रास.
पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांची धडक कारवाई विश्रांतवाडी परिसरातुन १ कोटीचे एम.डी ड्रग्ज जप्त, ३ आरोपींना अटक.
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांसाठी परिवर्तन उपक्रम, पोलीस सह आयुक्त,श्री रंजन कुमार शर्मा यांनी माहिती दिली,
पुणे:-खडक पोलिसांची कामगिरी पिस्टल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक, २ गावठी पिस्टल व ३ राऊंड जप्त.
पुणे - कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरणाऱ्या विधी  संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून ९ वाहने जप्त.
पुणे:- माजी लष्करी अधिकाऱ्याकडून,२६२ नागरिकांची २६ कोटी, ४१ लाख, ४० हजाराची  फसवणुक. मुंढवा पोलिसांकडून तपास सुरू.
पुणे:-गुन्हे शाखा युनिट १ ची दमदार कामगिरी, १४ लाखाचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त, २ आरोपी ताब्यात.
पुणे -भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहन चोराला अटक, आरोपीकडून ११ दुचाकी वाहने जप्त.
पुणे :- गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी, वाघोली येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील ५ आरोपी जेरबंद.
पुणे:तळजाई टेकडी परिसरात साठलाय सिगारेटच्या पाकिटांचा व दारूच्या बाटल्यांचा खच, या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
Load More That is All