Showing posts from November, 2024Show all
पुणे ग्रामीण :भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेवून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, त्यालाच संपवले. खुन करणारे ४ आरोपी २४ तासांचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, व हवेली पो. स्टे. ची कारवाई.
पुणे: मॅफेड्रॉन (एम.डी.) १४ लाख ६० हजार रुपये किमतीचा व देशी बनावटीचे पिस्तल राऊन्डसह दोन संशयित इसमांकडुन जप्त,  गुन्हे शाखेची अंतर्गत कारवाई.
पुणे: खुनाच्या प्रयत्नामधील पाहिजे आरोपी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेकडून जेरबंद.
पुणे पोलिसांकडून २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शाहिदांना श्रध्दांजली अर्पण
पुणे :अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर, यांची कात्रज भारती विदयापीठ भागात कारवाई २ लाख ४३ हजार रु किमतीचा गांजा जप्त.
पुणे:आंबेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याचे साथिदार यांना मेफेड्रॉन ,एम.डी.१ पिस्टल, इतर हत्यारांसह जेरबंद,
पुणे ग्रामीण,तावशी इंदापुर, गावचे हद्दीमधील स्मशानभुमी मध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून केला खून,वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात.
पुणे: खुनाचा प्रयत्न या गुन्हयामध्ये फरार असलेल्या आरोपीला युनिट- ६ गुन्हे शाखेकडून अटक.
पुणे: घरफोडी करणाऱ्या आरोपीला युनिट ४ गुन्हे शाखा यांच्याकडून अटक. २ गुन्हे उघड, आरोपीकडून १लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त.
पुणे: मावळ तालुक्यातील प्रसिध्द बैलगाडा मालक श्री पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून  करणाऱ्या आरोपीला अटक. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान..
पुणे: काळेपडळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार रोखण्यात पोलिसांना यश, पोलिसांकडून २ पिस्टल, ४ जिवंत राऊंड जप्त.२ रेकॉर्डवरील आरोपींना अटक.
पुणे: काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही - रेवंत रेड्डी.
पुणे: रेकॉर्ड वरिल गुन्हेगारांकडुन दोन पिस्टल व दोन राऊंड जप्त. युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर, २ आरोपी ताब्यात.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर. लोणीकंद  पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्टीवर कारवाई, २ जणांवर गुन्हा दाखल.
पुणे : खराडी पोलिसांनी,गावठी कट्टा जवळ  बाळगणाऱ्या  सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या,१ गावठी कट्टा २ जिवंत राऊंड, जप्त.
पुणे:समर्थ पोलीस स्टेशन,सराईत चोरटयाकडुन २ दुचाकी वाहने व१ लॅपटॉप जप्त.
पुणे: खडक पोलिसांची कामगिरी, गावठी  पिस्टल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद.
पुणे: दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगाराला अटक.
पुणे: ४ गावठी पिस्टल,६ जिवंत राऊड जप्त, कोंढवा तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी.
पुणे: कॅम्प परिसरातील सोन्याच्या दुकानात हातचलाकीने चोरी करणाऱ्या बंटी बबली यांना लष्कर पोलीस स्टेशनकडून अटक, आरोपी यांनी ९ गुन्हे केल्याचे कबूल केले.
पुणे: कॅम्प परिसरातील सोन्याच्या दुकानात हातचलाकीने चोरी करणाऱ्या बंटी बबली यांना लष्कर पोलीस स्टेशनकडून अटक, आरोपी यांनी ९ गुन्हे केल्याचे कबूल केले.
पुणे: केवळ दीड वर्षाच्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामामुळे आपल्यावरील मतदारांचा विश्वास वाढला. आमदार रवींद्र धंगेकर.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ,रमेश बागवेंना सर्वाधिक मताधिक्य देणार आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार,
पुणे: सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल ६ राऊंड असा एकूण १लाख २२हजार ४१० मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखा, युनिट-२ पुणे शहर यांची कारवाई.
Load More That is All