Showing posts from September, 2023Show all
लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर,लोणीकंद पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्या इसमास अटक.
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर.पुणे शहरात गणेशोत्सव दरम्यान पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि झारखंड राज्यातुन पुण्यात येऊन मोबाईल चोरणारी टोळी गजाड.आरोपींकडून ३ लाख ८० हजार - चे २० मोबाईल हॅन्डसेट जप्त.
मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.३ लाख ५० हजाराचे एकुण ३१ मोबाईल आरोपी कडुन जप्त.आरोपीने मुंढवा, भारती विदयापीठ, सहकारनगर, मार्केट यार्ड परीसरात गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर.महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपी व त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्यामार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ६४ वी कारवाई आहे.
हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर.पार्ट टाईम ऑनलाईन डिलेव्हरी करणा-या इसमास लुबाडणा-या तिघांना केले जेरंबद.आरोपींकडुन फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १०,२००/- रू किचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद,भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर.वाहनचोरी करणा-या आरोपीकडून १४ वाहने जप्त. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ आणि हडपसर तपास पथकाची कामगिरी.२ लाख ८० हजार चा माल जप्त.
येरवडा पोलीस ठाणे पुणे शहर.हॉटेल व्यवसायिकांना धमकी देणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ६३ वी कारवाई आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - २ गुन्हे शाखा, पुणे शहर.मोज मजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या शातीर चोरास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक- २ गुन्हे शाखा यांनी घेतले ताब्यात.आरोपी कडून, ८ दुचाकी वाहने, १ लाख ८५ हजार किमतीची वाहने, हस्तगत.
युनिट -०५, गुन्हे शाखा पुणे शहर.अल्पवयीन मुलाचा खुन करणारे सराईत गुन्हेगार व त्याचे साथीदार यांना १२ तासाच्याआत केली अटक.आरोपी हे ,गुलबर्गा, कर्नाटक येथे पळुन जाण्याचे तयारीत असताना युनिट -५, गुन्हे शाखेचे पोलिसांनी  लोणी टोलनाका, पुणे सोलापुर रोड येथुन ताब्यात घेतले.
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर.दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला, २ वर्षासाठी तडीपार.
खडक पोलीस स्टेशनची कामगिरी.शहराचे मुख्य रस्त्यावरुन पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्या, कारचालकाला लुटमार करणारी टोळी २४ तासांचे आत खडक पोलीसांकडून गजाआड.
गुन्हे शाखा युनिट - ०५, पुणे शहर.मकोका केस मध्ये फरार असलेला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपीसगुन्हे शाखा युनिट ५ कडून जेरबंद.
पर्वती पोलिस स्टेशन, पुणे शहर.सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल आरोपीस अटक.यापूर्वीचे गुन्हे खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्नीशस्त्र / धारदार शस्त्रे बाळगणे, जबरी चोरी, इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल.
खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर.संघटित गुन्हेगारी करून परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी, इतर २ साथिदार गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई.आरोपी रेकॉर्डवीरल गुन्हेगार असुन  त्यांचेविरुध्द यापुर्वी, प्राणघातल हल्ले करणे,दुखापत करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहे.
पुणे शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या   आरोपीला मुंडवा पोलिसांनी घेतले ताब्यात.आरोपीकडून सोने चांदीचे दागिने व, १४ दुचाकी वाहन जप्त, १२ गुन्हे उघडकीस.
गुन्हे शाखा युनिट ०४ पुणे शहर.रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने  मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद. आरोपींकडून एकुण ११ मोबाईल जबरी चोरीचे व,१ घरफोडी असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर.नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये कोटयावधी रुपयांचा अपहार व अर्थिक फसवणुक करणा-या डॉक्टरास युनिट २ ने कोल्हापुर येथून केली अटक.बनावट कागदपत्रे सादर करुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर.घरफोडी चोरी या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासाचेआत केले जेरबंद.आरोपी कडून,१ मोटर सायकल,५ मोबाईल सोन्या चांदीचे दागिने असा एकूण, ३ लाख ४७ हजार, किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर.कोंढवा परिसरात घातक हत्यार बाळगून दहशत करणे, लुटमार करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यातील (टोळीवर मकोका) अंतर्गत कारवाई.पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार,यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ६० वी कारवाई आहे.
पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर.लोणी-काळभोर पोलीस ठाणे परिसरात हातभट्टी चालविणारी अट्टल गुन्हेगार महिला हिचेवर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ४१ वी स्थानबध्दतेची कारवाई.
युनिट - १ गुन्हे शाखा पुणे शहर.चार महिन्यापासून फरार आरोपी, हाणामारी  खुनाचा प्रयत्न, यासारख्या गुन्ह्यामध्ये फरार  आरोपीस गुन्हे शाखा युनिट- १ कडून अटक.
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर.टोळी जमवून मारहाण करणे खून करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई,पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ५९ वी कारवाई आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याचेकडुन चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त " भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी.आरोपी कडुन एकुण, ३ लाख/- रुपयांची ५ दुचाकी वाहने जप्त करुन, ३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस
नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती खेळून सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.१५० घरफोडीचे गुन्हे दाखल असणा-या  आरोपी चोराचा कोंढवा पोलीसांनी केला पर्दाफाश. आरोपी कडून ३७ तोळे वजनाचे २२ लाख, २० हजाराचा ऐवज जप्त.
१८ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२३ चा उद्घाटन समारंभ
दरोडा व वाहनचोरी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर. दुचाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्यास मंगळवार पेठ येथून केले अटक.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर.सिंहगड रोड परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यास दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, यांनी ४ तासात आरोपीला केले अटक.
गुन्हे शाखा युनिट ०३, पुणे शहर.मौजमजा करण्यासाठी लोकांची चार चाकी वाहने घेऊन जाऊन फसवणुक करणाऱ्यास जेरबंद.त्याचेकडून एकुण सुमारे ४५ लाख रूपये किंची ७ वाहने जप्त.
Load More That is All