नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती खेळून सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती खेळून सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

सुंदर खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त मा.श्री संदीप सिंह गील्ल यांच्या हस्ते, कु सृष्टी आशुतोष धोडमिसे हीच जाहीर सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या ह्या प्रसंगी पोलीस उपआयुक्त मा.श्री संदीप सिंह गील्ल म्हणाले मुलींनी खेळाच्या माध्यमातून स्वतःला कणखर बनवत करियर घडवले पाहिजे या प्रसंगी मा हेमंत रासने,गणेश बिडकर मा बाळासाहेब दाभेकर तसेच उद्योजक भारत देसडला माजी नगरसेवक अशोक येनपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments