Showing posts from June, 2024Show all
पुणे- घरकाम देण्याच्या बहाण्याने चहामध्ये गुंगीचे औषध देऊन, सोन्याचे दागिने,मोबाईल, पैसे लुटणाऱ्या सराईत महिला व त्याच्या साथीदाराला, बिबवेवाडी पोलिसांकडून अटक.
पुणे- भारती विद्यापीठ पोलिसांकडून परराज्यातील मोबाईल चोरटयास अटक, ७५ हजार, रुपयांचे ४ मोबाईल फोन जप्त.
पुणे महानगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या बंदी विरोधात कारवाई, १० हजाराचा दंड वसूल.
पुणे - भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी, सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून, ५ लाख रुपयांचे ७ तोळे वजनाचे दागिने जप्त.
पुणे - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ५ कडून २४ तासात अटक.
पुणे - पोलीस कस्टडीतुन पलायन झालेल्या आरोपीला ४ तासात युनिट ५ गुन्हे शाखा यांच्याकडून अटक.
नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदिर परिसरातील पडक्या उंच इमारतीवरून रिल्स बनवण्यासाठी केलेला व्हिडिओ, या संदर्भात गुन्हा दाखल.
पुणे शहरातील विविध ठिकाणाहुन ५५ मोबाईल फोन व १ लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला फरासखाना पोलीसांकडुन अटक.
पुणे : दुकान फोडुन चोरी  करणाऱ्या आरोपींना शिवाजीनगर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून  ७२ हजार , रु.कि.चा संपुर्ण मुद्देमाल जप्त.
युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर. अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि खून,आरोपीला अंबरनाथ ठाणे येथून गुन्हे शाखेकडून अटक.
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर. घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करून  फरार महिलेस अटक, २ गुन्हे उघडकीस, १७लाख,११ हजार ,८००/- रु. किं.चे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत.
पुणे: रात्रीच्या वेळेस पाणी मागण्याच्या कारणावरून एकाचा खून, मुंढवा पोलिसांकडून आरोपीला अटक,
पुणे ग्रामीण- ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पुणे : रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू, कात्रज कोंढवा रोड येथील घटना.
पुणे- ई सिगारेट. वेब व तंबाखुजन्य फ्लेवर विक्रेते यांच्यावर गुन्हे शाखेची छापा कारवाई. १० लाख,६७ हजार,५९४/- रक्कमेची ई सिगारेट, वेब तसेच तंबाखुजन्य फ्लेवर जप्त,
पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी धानोरी भागातील नाल्यांची व पावसाळी लाईनची पाहणी केली, त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांनी त्याच्या अडचणी मांडल्या, गेल्या आठवड्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला होता,
पर्वती पोलिसांची कामगिरी पुणे शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोपेड मोटार सायकल वरुन मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, ८ मोबाईल फोन जप्त.
खडक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सराईत वाहन चोराला अटक,चोरीच्या २ लाख, ३५ हजार,- रुपये किंमतीच्या ७ मोटारसायकल जप्त
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांकडून चारचाकी टेंम्पो चोरणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचा टेंम्पो जप्त.
गुन्हे शाखा, पुणे शहर ,येरवडा पोलिस स्टेशन (कल्याणीनगर) पोर्श कार अपघाताच्या गुन्हयात आणखी दोन आरोपींना अटक.
पुणे महानगरपालिका यांच्याकडून एरंडवना येथे अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा धडाका.
पुणे शहरातून मोटारसायकल चोरणा-या रेकॉर्डवरील आरोपीस ठोकल्या बेडया.दरोडा व वाहनचोरी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांची कामगिरी.
Load More That is All