Showing posts from December, 2024Show all
पुणे: सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत  गुन्हेगारांकडून २ लाख ४० हजार किमतीच्या ८ दुचाकी जप्त.
पुणे: रिक्षा चोरी करून घरफोडी करणारे २ सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात,
पुणे राजगुरुनगर, दोन लहान मुलींचे लैंगिक अत्याचार करून खून,५४ वर्षीय नराधमाला अटक.
पुणे: गुटखा वाहतुक करणाऱ्या आरोपींकडुन ८ लाख ५८ हजार रु किंमतीचा गुटखा व १० लाख रुपये किंमतीचे दोन टेंम्पो जप्त, एकुण १८ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, दोन आरोपींना अटक.
पुणे: चव्हाणनगर कमान परिसरातील दुकानातील मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना सहकार नगर पोलिसांकडून अटक, १७लाख ८२हजार,४७९ किमतीचे ६५ मोबाईल, पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार  यांचे हस्ते फिर्यादी यांना परत,
पुणे: आंबेगाव पोलिसांकडून पिस्टल  बाळगणाऱ्या इसमास अटक,१ पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त,
पुणे: नामाकिंत बिल्डर चे नाव सांगून, ४ कोटी ६ लाख १७ हजार रुपयाची फसवणूक करणाऱ्या महिलेला, गोपालगंज बिहार, येथून  सायबर पोलिसांनी घेतले ताब्यात.
पुणे:सराईत आरोपीकडुन ६ घरफोड्या व ४ मोटार सायकल जप्त, विविध पोलीस स्टेशनकडील १० गुन्हे उघड, कोंढवा पोलिसांची कामगिरी.
पुणे: प्रवाशांची लूटमार करणाऱ्या तडीपार आरोपीला व त्यांचे २ साथीदारांना लष्कर पोलिसांकडून जेरबंद.
पुणे :युनिट २ गुन्हे शाखा यांच्याकडून गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगारास २ पिस्टल, ६ राऊंड सह केले जेरबंद,
पुणे:अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडून गांजा विक्री करिता आलेल्या एकास अटक,त्याच्याकडून ३ लाख १३ हजार रुपये किमतीचा गांजा व इतर ऐवज हस्तगत
सिंहगड रोड पोलिसांकडून अवैध्यरित्या व्यावसायीक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या इसमांवर छापा कारवाई, १०लाख २८हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
पुणे: गुन्हे शाखा युनिट ६ ची धडक कारवाई, कोलवडी साष्टे परिसरात अवैध दारूभट्टी केली उध्वस्त, ४ लाख ४२ हजार चा माल मिळुन आले.
पुणे: वाहन चोरट्याकडून २ ऑटो रिक्षा व १ मोटरसायकल जप्त,एकूण ३ गुन्हे उघड,आरोपी समर्थ पोलिसांच्या ताब्यात.
पुणे: काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवैद्य गावठी हातभट्टी दारूच्या दोन भट्टया उध्वस्त, ९ लाख २७ हजार चा मुद्देमाल हस्तगत.
गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर.विधीसंघर्षीत बालकाकडुन १ पिस्तल व १ जिवंत काडतुस हस्तगत, तसेच दोन आरोपींकडून १ घरफोडीचा गुन्हा उघड.सिहंगड रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
पुणे: लष्कर पोलिसांची कामगिरी सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीप्रमुखास त्याचे साथीदारांसह अटक,
पुणे: घोरपडी गाव येथून गांजा विक्री करणाऱ्या एकास केले जेरबंद, ४ किलो १५२ ग्राम गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा,
पुणे: कोरेगाव पार्क भागातून ब्रॉन्डेड कंपनीचे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा,३५ लाख ३१ हजार ५१ रुपयाचा मुद्देमाल जप्त. दोन जणांसह एका महिलेवर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल, युनिट २ गुन्हे शाखेची कारवाई.
पुणे: विश्रांतवाडी पोलिसांकडून घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला हडपसर गंगानगर येथून अटक, आरोपीकडून २ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत.
पुणे:ब्रँडेड कंपनीचे नाव वापरून बनावट मालाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखेची कडक कारवाई,आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती कात्रज येतून ८ लाख २ हजार ६०० puma नावाने बनावट माल जप्त,
पुणे: वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला हडपसर गाडीतळ येथून युनिट ५ गुन्हे शाखा यांच्या पथकाने घेतले ताब्यात,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे यांना हार्दिक अभिनंदन!
पुणे :-अंमली पदार्थ विरोधी पथक यांची कारवाई. 3 वेगवेगळे अंमली पदार्थ बाळगलेल्या तिघांना अटक; 19 लाख 45 हजारांचा ओजीकुश गांजा, MD, LSD जप्त.
पुणे: लिव्हाईस या नामांकित कंपन्यांचे बनावट कपडयांची विक्री करणाऱ्या दुकान मालकावर गुन्हा दाखल. ४ लाख ३९ हजार रुपयाचे बनावट कपडे जप्त, गुन्हे शाखा युनिट-३, यांची कारवाई.
Load More That is All