Showing posts from August, 2023Show all
समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर.तडीपारीत घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया.
खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर.टोळी प्रमुख राहुल शेंडगे व त्याचे इतर १० साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई.पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ५४ वी कारवाई .
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर.परदेशा मध्ये Volkswagen कंपनीमध्ये  नोकरी देण्याचे अमिष दाखवून फसवणुक करणा-या आरोपीस, गुडगांव,हरियाणा येथून अटक.१ लॅपटॉप व ३ मोबाईल  गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम १२ लाख रूपये हस्तगत.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर.कर्नाटक येथून बनावट पनीर आणून ते पुणे शहरात, विक्री करण्यासाठी आलेला टेम्पो दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांच्याकडून शितापीने ताब्यात. एकूण ४९७० किलो पनीर जप्त.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर.एका दिवसात २ पिस्टल व ७ जिवंत काडतुसे केले जप्त,वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सतर्कतेमुळे एकाच दिवशी २ पिस्टल व ७ जिवंत काडतूसे जप्त करून गंभीर गुन्हा घडण्यास प्रतिबंध केला आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर.लोणीकंद पोलिसांची कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी यांना ४८ तासात केले जेरबंद,
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.बाळकृष्ण कदम.आरोपींना पळून जात असताना शिताफीने पकडले,जबरी चोरी करणारे सराईत आरोपी यांना केले जेरबंद.
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विष्णु ताम्हाणे.५० सीसीटीव्ही चा तपास करुन अखेर पोलिसांना यश,बी.टी. कवडे रोडवरील किराणा मालाच्या दुकानातील कॅश चोरणारे दोघांना अटक.
कोंडव्यातील बोपदेव घाट येथील कॉलेजच्या परिसरात बंदुकीच्या गोळीसारखी बुलेट मिळून आल्याने पोलिसांनी आणि ए.टी.एस.ने घटनास्थळी धाव घेतली.
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर.२ कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा उघड,झारखंड मधून एका आरोपीला अटक.
लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर.भेकराईनगर येथील एका डॉक्टरांचे अपहरण करुन २५ लाख/- रुपये रोख व सोन्याचे दागीने लुटणारी टोळी लोणी काळभोर पोलीसांनी केली जेरबंदलोणी काळभोर पोलीसांचे कौशल्यपुर्ण तपासा मुळे आरोपींना अटक करण्यात यश.
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखे पुणे शहर.राजस्थान येथुन अंमली पदार्थाची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमास विमाननगर परिसरातून अटक,इसमाकडुन ५७ लाख - रु किमतीचा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर. वाघोली परिसरामधुन फॉर्च्यूनर कार चोरी करणा-या परराज्यातील टोळी निष्पन्न करुन ४ आरोपींना अटक.एकुण २०,लाख ८०,८००/- चा मुददेमाल जप्त.
श्री,संतोष सोनवणे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. कोंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणुकीचे पैसे  फिर्यादी यांना परत मिळाले.
विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर.प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याचे ०२ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई,मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी, मकोका अंतर्गत केलेली ही ५२ वी कारवाई आहे.
खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर .पतित पावन संघटनाने जोरदार निदर्शने करत अमेझॉन कंपनीचे पोस्टर जाळत अमेझॉन वर बंदी घालण्याची मागणी केली .
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर.पीएमपीएल बस मध्ये महिलाच्या हातातील सोन्याच्या बांगडया कटींग करुन चोरणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद,२ आरोपींना अटक.
युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर.चारचाकी गाडयांचे शो-रुम फोडणारी दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद,६ आरोपींना अटक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील तब्बल २१ गुन्हयांची उकल, करून आरोपींना अटक.
मुंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर.पुणे मनपा हद्दीतील मुंढवा चौक येथील तब्बल ३२ वर्षे रखडलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई अखेर पुणे शहर पोलीस, पुणे मनपा व स्थानिक नागरिक यांचे मदतीने झाली पुर्ण,सदर ठिकाणच्या अतिक्रमण कारवाईमुळे २४ मीटर रुंद रस्ता पुर्ण झाला आहे.
गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहरघरफोडी चोरी करणा-या गुन्हेगारांकडुन ६, ३०,७५०/- रु किचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत.आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम असुन तो गेल्या महिन्यामध्ये जेल मधुन जामीनावर बाहेर आलेला होता.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर.सिंहगड रोड परिसरातील दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक.
अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा, पुणे शहर.गुन्हे शाखेकडून १,१६,७४०००/- रु किचा ०५ किलो ८१६ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना कोंढवा परिसरातून  अटक.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संतोष सोनवणे , कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर .28 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला धमकी देऊन मुलासोबत ठेवत होती शारीरिक संबंध.मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील काढला होता पीडित मुलाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे,
पोलीस स्टेशन वाकड, पिं.चिं. रात्रीचे वेळी दरोड्याचे तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी वाकड पोलीसांनी केले जेरबंद,वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी .कोयत्याचा धाक दाखवुन  लुटमार करायचे.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर.घरफोडीच्या दोन गुन्हयांची भारती विद्यापीठ पोलिसांची  कौशल्यपूर्ण कामगिरी.
मुंढवा येथील हॉटेलमध्ये दिवसा शेफचे काम करणारा व रात्री घरफोडी करणारा हरियाना येथील आरोपीस अटक.
मुंढवा परिसरात, एमडी कोकेन चरस विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक, ४६,५९,०००/- किचे एम. डी. कोकेन, चरस या अंमली पदार्थ जप्त.
सन २०२१ पासुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सुमारे ०२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद.
समर्थ,मुंढवा,कोंढवा,वानवडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी व हडपसर या पोलीस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या हस्ते उद्घाटन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलीसांकडुन विविध जनहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन.
फोरव्हिलर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद,  आरोपींकडून  एकूण ३५,००,०००-/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Load More That is All