वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे , कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर .28 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला धमकी देऊन मुलासोबत ठेवत होती शारीरिक संबंध.मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील काढला होता पीडित मुलाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे,


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
1 मे 2021 रोजी पासून नोव्हेंबर 2022 पर्यंत शेजारी राहणारी महिलेला, फिर्यादी हे अल्पवयीन आहे, हे माहिती असताना फिर्यादी यांना धमकी देऊन तू माझ्यासोबत जबरदस्ती केली अशी तक्रार पोलिसात देईल अशी धमकी देऊन, फिर्यादी यांच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने त्यांचे सोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडून फिर्यादी यांना त्यांचे सोबत शारीरिक संबंध करीत असतानाचा व्हिडिओ फिर्यादी यांना शूट करण्यास सांगून जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शिवराज चौक कोंढवा बुद्रुक पुणे येथे त्यांचे राहते घरी, फिर्यादी यांच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले म्हणून
फिर्यादी यांनी, शेजारी राहणाऱ्या महिला यांचे विरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे,
कोंढवा पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गु.र. क्र. व कलम - 851/2023 भादवी कलम 506, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,5 (एन) 5 ( एल) 6 प्रमाणे कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments