Showing posts from January, 2024Show all
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.दिवसा घरफोड्या करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश, आरोपी पुणे रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांकडून अटक,आरोपींकडून ८ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत.
युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर यांची धडाकेबाज कामगिरी,पीएमपी बस मध्ये ज्येष्ठ महिलांचे सोन्याच्या बांगड्या कट करुन चोरी करणारे सराईत २ महिला जेरबंद,आरोपी महिलांकडून ७ लाख ६७,हजार रुपये किचे एकुण १३ तोळे सोने जप्त.
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर.स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथे प्रवाशांचे दागिणे चोरी करणाऱ्या चोरटयास काही तासातच जेरबंद .
स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे शहर.प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलिसांकडून अटक.आरोपींकडून २ लाख ५ हजार रुपयेकिंमतीचे एकुण १६ मोबाईल फोन जप्त.
युवासेना पुणे शहर आयोजित ३री पुणेजिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा दि. २०-१-२०२४ रोजी वेदशास्रोत्तेजक सभा २०४६ सदाशिव पेठ पुणे ३० उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता संपन्न झाला.
मुंढवा पोलीस ठाणे ,पुणे शहर.वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांन कडून अटक.
पुणे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी,उच्च शिक्षीत चोराकडून एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर .कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रुटं मार्च करण्यात आले, रूट मार्चमध्ये एसीपी वानवडी विभाग व कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते.
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.चेन स्नॅचींग करणा-या मास्टर माईन्डला व ४ गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलिसांनी केले जेरबंद,
मुंढवा पोलीस स्टेशन,पुणे शहर.खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महीन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकास दुचाकी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस, आरोपीस अटक.
खडक पोलिस स्टेशन,पुणे शहर.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने.
गुन्हे शाखा युनिट-०६, पुणे शहर. वाहन चोरी मधील सराईत आरोपीत जेरबंद, त्याचेकडुन एकुण ४ गुन्हे उघड.एकुण १ लाख १५ हजार रुपये किंमतीची वाहने जप्त.
पुणे, सासवड (ता.पुरदंर).पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवातून घडतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू... सुनेत्रा पवार
खडकी पोलीस स्टेशन येथे विधीसंघर्षीत बालकांसाठी समुपदेशन शिबिर घेण्यात आले.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर.बक्सकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे आर्थिक फसवणुक करणा-या आरोपीस केले जेरबंद.पुणे सायबर पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.घरफोडीतील आरोपीस कोंढवा पोलिसांकडून अटक,सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेख गुन्हे दाखल आहे.
विमानतळ पोलीस ठाणे पुणे शहर.बेकायदेशीर पिस्टल बाळगणा-या सराईत गुन्हेगारास केले जेरबंद,आरोपी याचेवर  यापुर्वी ६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
आपापसातील वादातून शरद मोहोळचा खून झाल्याचे समोर आले आहे, त्याच्याच साथीदारांनी रचला कट, या प्रकरणात ८ जणांना अटक.
गुन्हे शाखा, युनिट ६ पुणे शहर.स्वतःच्या मुलीची निघृण हत्या करणा-या नराधम बापास, गुन्हे शाखेकडून अवघ्या ३ तासात केले जेरबंद.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.ॲपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणा-या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक.
पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर.नववर्षाच्या सुरुवातीलाच खुनी हल्ला करणारे जेरबंद, पर्वती पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने घटनास्थळाचे आजुबाजुचे सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन आरोपीला केले जेरबंद.
Load More That is All