डॉ.प्राजक्ता मोरे यांना त्यांचे क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या असिस्टंट ने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दि.१०/०१/२०२४ रोजी केली होती. याबाबत घोरपडे पेठ पोलीस चौकी येथील महीला पोलीस हवालदार कांबळे यांनी तात्काळ दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना फसवणूक झालेली पूर्ण रक्कम रू.१ लाख २० हजार ती ४ तासाच्या आत मिळवून दिली. त्याबद्दल त्यांनी, खडक पोलीस दलाने मला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
0 Comments