युवासेना पुणेशहर आयोजित ३री पुणेजिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा दि. २०-१-२०२४ रोजी वेदशास्रोत्तेजक सभा २०४६ सदाशिव पेठ पुणे ३० उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. श्री. वरुणजी सरदेसाई (युवासेना सचिव) मा. श्री. आदित्यजी शिरोडकर (युवासेना सहसंपर्क प्रमुख), श्री. गजानन थरकुडे, श्री. संजय मोरे (शिवसेना शाखाप्रमुख) श्री. अजिंक्य धात्रक, श्री. निलेश बडदे (विस्तारक युवासेना) श्री. राम थरकुडे, श्री. सनी गवते (युवासेना शहरप्रमुख)
कॅरम असोसिएशन ऑफ पुणे सचिव श्री. सुदाम दाभाडे, चेअरमन श्री. आशुतोष धोडमिसे खजिनदार - श्री. सुशील गुजर आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेत २०० खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन (आय सी एम पॅनल अंपायर) श्री. संदीप अडागळे यांनी केले. अशी माहिती (कॅरम असोसिएशन ऑफ पुणे) चेअरमन श्री. आशुतोष धोडमिसे यांनीदिली.
प्रमुख पंच - श्री. संदीप अडागळे सहाय्यक पंच-श्री. रोहित कदम
श्री. आशुतोष धोडमिसे चेअरमन - ९९२३१६०९०९
0 Comments