पुणे महानगरपालिका यांच्याकडून
एरंडवना येथे दि.3/06/2024 रोजी ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मधे सुमारे १४२०० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
कारवाई ठिकाण - हॉटेल फूड मंजिल , हॉटेल राम सदन , हॉटेल देहाती , डेमिस्टासे कॅफी , शिव पराठा हाऊस , हॉटेल मिर्च मसाला इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात येऊन १४२०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्यात आले .
स्टाफ- सहा पोलिस यांच्या पथकाने एक जो कटर,एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.
0 Comments