Showing posts from April, 2024Show all
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर,  हडपसर इंडस्ट्रीयल एरीआ येथे चोरी करणाऱ्या आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, यांच्या कडून अटक. ३ लाख, ९० हजार,२०० रु.चा मुद्देमाल जप्त.
पुणे स्टेशन परिसरातून ७ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण.
पुणे - कोंढवा येवलेवाडी बोपदेवघाट टेबल पॉइंट येथे बसलेल्या मुला मुलींना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक. आरोपींकडून २ कोयते, १ सुरा, २ दुचाकी वाहने, ३ मोबाईल जप्त.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर.  गावठी हातभट्टी दारूचा व त्यासाठी लागणारे रसायनचा  साठा उधवस्त करून तसेच विक्री करणाऱ्या आरोपींना अटक, १ कोटी, ६ लाख,९५ हजार  रू.चा मुद्देमाल जप्त.
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आरोपीकडून ४ लाख, ९ हजार - रु किंमतीचा मुद्देमाल जप्त, २ घरफोडीचे गुन्हे उघड.
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर.बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक, त्याच्याकडून २ पिस्टन व ४  राऊंड जप्त.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या खुनाचा उलघडा, भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करुन देण्यास नकार दिल्याने मित्राचा निघृण खून. आरोपीला पोलिसांकडून २४  तासात अटक.
सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर. घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला सहकारनगर पोलिसांन कडून अटक, आरोपीकडून ३ गुन्हे उघड व ४० हजाराचे सोन्याचे दागिने जप्त.
बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर. चोराने मारला शेजारच्याच घरात हात, शेजारी राहणारे गावाला गेले असताना त्यांच्या घरात घुसून  ७ लाख,१७ हजार, रू, चे सोन्याचे व चांदीचे दागिने केले लंपास.आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक.
पुणे - समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी, सराईत वाहन चोरास अटक, आरोपीकडून ५ वाहने जप्त.
पुणे - खडक पोलीस स्टेशनची कामगिरी वाहनचोराकडून ३ मोटार सायकल जप्त,३ गुन्हे उघडकीस.
पुणे - रिक्षा चालक यांनी प्रवासा दरम्यान मिळालेली लॅपटॉपसह बॅग मुंढवा पोलीस ठाणे येथे केली जमा, रिक्षा चालक यांचे चांगले कामाचे कौतुक करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी रिक्षा चालक यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
पुणे - शिवाजीनगर तपास पथकाची कामगिरी सराईत मोटार सायकल चोरांकडुन ३ मोटारसायकल जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस.
पुणे - खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी अग्नीशस्त्रासह रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद.आरोपीकडून १ गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह, २ जिवंत राऊंड जप्त.
पुणे - वानवडी पोलिसांची कामगिरी मोक्का व फायरींग मधील गुन्हयातील १० महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला रामटेकडी हडपसर येथून अटक.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर. मौजमजेसाठी चोरल्या १० मोटारसायकल, १ ट्रॅक्टर. एकुन ५ लाख,१५ हजार, रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर.  पुणे शहरातून वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक. आरोपीकडून ४ लाख,२० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी वाहने हस्तगत करुन एकुण ९ गुन्हे उघडकीस.
फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर.  फरासखाना पोलिसांकडून ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर.  वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या मदतीने वारजे पोलिसांनी पिस्टल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक.  आरोपींकडून २ पिस्टल ४ जिवंत राऊंड व महिंद्रा थारगाडी असा एकुण १५ लाख,६० हजार, ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळांचे मा. पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक सयुंक्त बैठक.
युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर. मौजमजेसाठी चोरले चार चाकी वाहन,चोरटा युनिट-५ कडुन २४ तासात अटक, तसेच विधीसंघर्षीत बालक ताब्यात. आरोपींकडून  १० लाख,५० हजार, रुपये किमतीच्या २ चारचाकी गाड्या जप्त.
पुणे - खडक पोलीस स्टेशनची कामगिरी रात्रीच्या वेळी लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश खडक पोलिसांन कडून ४ आरोपींना अटक. आरोपीकडुन एकुण १ लाख ,३३ हजार,२८३/- रुपयांचा ऐवज जप्त.
पुणेकरांनो पाणी जपून वापरा ! गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका.
पुणे- मोटार सायकलचे सायलन्सर मॉडीफाईड करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई.  श्री.रोहिदास पवार.पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर.
पुणे - पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१  कार्यक्षेत्रातील फरासखाना, शिवाजीनगर, डेक्कन, समर्थ, खडक, या पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेला, २ कोटी, ३१ लाख, ५४ हजार,४८९/- रू.चा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आले.
Load More That is All