Showing posts from October, 2023Show all
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर.मौजमजे साठी १४ महागड्या सायकली चोरी करणाऱ्या सुशिक्षीत दांम्पत्यास अटक करून, ३ लाख, ५० हजार/-रुपये किमती चा मुद्देमाल केला जप्त.
युनिट- १ गुन्हे शाखा, पुणे शहर.खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना १२ तासाच्या आत केले अटक.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे - शहर.गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या आरोपीतांना अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी,आरोपींकडून २ लाख २,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
Pune Crime News | पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर.
कोंढवा पोलिस स्टेशन - पुणे शहर.बिर्याणी पार्सल का देत नाही या कारणावरून बिर्याणी वाल्याला कोयत्याचा धाक दाखवून  हातावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी केले अटक.
खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरीघरफोडीतील चोरटयास दोन तासात अटक आरोपी कडून, पाच लाख 25 हजार रक्कम हस्तगत.
मुलीच्या उपचारासाठी कर्जाने घेतलेले दीड लाख रुपये, हॉस्पिटल मधून घरी परतताना रिक्षात विसरल्या होत्या, खडक पोलिसांनी काही तासातच रक्कम व इतर सामान महिलेला परत केले.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.कोंढवा पोलीसांची व्हिसा मुदत सपंलेल्या परदेशी नागरिकांवर कारवाई.युगांडा देशाच्या ४ परदेशी महिला त्याच्या व्हिसा मुदत सपलेल्या असताना सुध्दा, दीड वर्षापासून लपून राहत होते.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर.उत्तर प्रदेश हरियाणा येथून मुली व महिला बोलावून पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या दलाल आरोपीला अटक, २ महीलांची सुटका.
युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर.नदी व नाल्याच्या वाटे येऊन घरफोडी करणाऱ्या मध्यप्रदेश येथील ४ आरोपींना अटक.
वाकड पोलीस ठाणे- पिंपरी चिंचवड.अवैधरीत्या गॅसची चोरी करताना टँकरला आग लागून टँकरचा स्फोट झाला जेएसपीएम कॉलेजच्या ताथवडे, पुणे परिसरामध्ये हा स्पोर्ट झाला होता, गॅस चोरी करणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे-कोंढवा साळुंके विहार परिसरात झोपलेल्या श्वानाला महिंद्रा थार'मोटारीखाली चिरडले होते, यासंदर्भात कोंढवा पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
३९ वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-२०२३ - २०२४ बक्षिस वितरण व समारोप समारंभ,
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.बारमध्ये जाताना एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन तरुणांवर केला हल्ला. या संदर्भात कोंढवा पोलीस स्टेशन ने ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यूनिट - ५, गुन्हे शाखा, पुणे शहर.दोन वाहनचोरांना अटक करुन त्यांचेकडुन,५ लाख २० हजार च्या एकुण १२ मोटर सायकली व १ रिक्षा जप्त .
Load More That is All