Showing posts from March, 2024Show all
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर. जुन्या झालेले भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची बाटली याने मारहाण. वानवडी पोलिसांकडून ८ आरोपींना अटक, २ विधीसंघर्षीत  बालकांचा समावेश आहे.
पुणे - येरवडा पोलिसांकडून तडीपार आरोपीला अटक.
युनिट ५, गुन्हे शाखा पुणे शहर. २ वर्षाकरिता तडीपार केलेल्या गुंडास हडपसर शेवाळवाडी येथून अटक, त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व १ राऊंड जप्त.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर.  फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसीट वाहन चालवणे, बुलेट गाडीचे सायलेन्सर मध्ये फेरबदल करुन कर्कश आवाज करुन जोर जोरात दुचाकी पळविण्याऱ्या वाहन चालकांवर कारवाई. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून ५३ हजार- रु. दंड आकारण्यात आला आहे.
सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर.  पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकार नगर पोलिसांनी केले जेरबंद.
गुन्हे शाखा युनिट-६ पुणे शहर. गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील अट्टर गुन्हेगारास जेरबंद करून, घरफोडीचे ३ गुन्हे उघड, चोरीचा एकूण १ लाख ,५४हजार, रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
पुणे शहर - श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल.
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर.  वानवडी परिसरामध्ये घरपोडी करणाऱ्या सराईत चोराला अटक, आरोपीकडून ३ गुन्हे उघड, चोरी केलेला एकून ६ लाख, ७९ हजार,२५०- सोन्याचा मुद्देमाल जप्त.
चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर. येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगाराला चंदन नगर पोलिसांकडून अटक.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर.  गुन्हे शाखेची कारवाई बनावट केमिकल ताडी बनविण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेड (CH) हे केमिकल तयार करण्याचा अवैध कारखाना गुन्हे शाखेकडुन उध्वस्त करून २ आरोपींना अटक, आरोपींकडून ५८ लाख,४६ हजार - रुपयेचा मुदेमाल जप्त.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर.  सिंहगड पोलिसांची कारवाई घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅसची चोरी करून लहान आकाराच्या सिलेंडर मध्ये भरून विक्री करणाऱ्या २ आरोपींना अटक, आरोपींकडून लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर जप्त.
पुणे- होळी व धुलीवंदनचे सणाचे अनुषंगाने, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर व तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी,९३३ जणांवर दंडात्मक कारवाई.
युनिट - ५, गुन्हे शाखा, पुणे शहर.  गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या रेकॉर्डवरील चोरटयाला गुन्हे शाखेकडून अटक आरोपीकडून ५ मोबाईल जप्त.
पुणे - गुन्हे शाखा युनिट  १, यांची कामगिरी,सख्या मेव्हण्याची ५० हजार रुपायांची सुपारी,मध्यप्रदेश येधील कुस्ती पैलवानास सुपारी देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक.
विश्रामबाग पोलिस स्टेशन पुणे शहर. मौज मजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, चोरीच्या   २ मोटार सायकल केल्या जप्त.आरोपीकडून १ लाख, १० हजार, किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.  बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक,  १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे- कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रुट मार्च चे आयोजन करण्यात आले,विविध धर्मांचे धार्मीक सणाच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हददीत रुट मार्च घेण्यात आला.
जाहिर आवाहन महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही प्रकारची झाडे विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास झाडे तोडताना आढळल्यास, १ लाख रुपये दंड भरावा लागेल.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर.  पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत आरोपीला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, आरोपीकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त.
पुणे- मुंढवा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, गावठी हातभट्टीची दारूच्या ३८ कैन, व १ चार चाकी वाहन, असा एकूण ३ लाख, २५ हजार, ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
कोंढवा पोलीस स्टेशन- पुणे शहर. जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर  बलात्कार करणाऱ्या नराधमाला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे,ऑक्टोंबर 2023 पासून आरोपी हा फरार होता.
पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर.  वाहनांची तोडफोड संदर्भात पर्वती पोलिसांनी अल्पवयीन ९ बालकांसह त्यांचे पालकांविरुध्द गुन्हा दाखल.
 पुणे - वाहतूक कोंडी रोखण्यासाठी श्री रोहिदास पवार पोलीस उपायुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, यांचे नवीन आदेश.
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर. शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक, आरोपींकडून १ लाख ५९ हजार ९३२/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
गुन्हे शाखा अंतर्गत संयुक्त कारवाई. आज रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तलायाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ किंमत रुपये ३५ लाख /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे - छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या,पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तरुणीने स्वतःला पेटवून घेतले.
पुणे - हडपसर पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक,आरोपीकडून ४ लाख, ३८ हजार, रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.
स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर.  दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या व दुचाकी वरुन भरधाव वेगाने येवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन घेवुन जाणाऱ्या आरोपींना, स्वारगेट पोलिसांकडून अटक.आरोपींकडून २ लाख १० हजार रुपये किं.ची ४ दुचाकी वाहने व १ मोबाईल फोन जप्त.
पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार मा. डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारल्या नंतर पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला आणि पुणे शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात ठेवून त्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग, व आरोग्य तपासणी, शिबिर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
पुणे - हडपसर पोलिसांची कामगिरी, दरोडा व वाहनांची तोडफोड करून दहशत करणाऱ्या ५ आरोपींना परंदवडी, सोमाटणे फाटा येथून अटक.
Load More That is All