Showing posts from July, 2024Show all
पुणे:-रागाच्या भरात ४ महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला मध्य प्रदेश जबलपूर येथून ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. पोलीसांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तांनी ५ लाखांचे बक्षीस केले जाहीर.
पुणे :-वाघाला मारून, कातडी विकणाऱ्या टोळीला पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्याकडून अटक, ६ आरोपी ताब्यात, २ महिलांचा समावेश.
पुणे:- चंदननगर पोलिसांची कामगिरी, पैशाचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना भूज,गुजरात मधुन केले जेरबंद,
पुणे:- सायबर पोलिसांनी नामांकित ब्रोकर कंपन्याकडील ग्राहकांचे डि मॅट अकाउंट हॅक करून कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या आरोपीला चेन्नई तामिळनाडू येथून अटक केली आहे.
पुणे:-कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची कामगिरी,रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाकडून अटक.
पुणे: खडक पोलीसांची अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून एकूण १० लाख ,२१ हजार ,२०० किंमतीचा मुद्देमाल जप्त.
कोंढवा व पुणे शहरातील नागरिकांचे मोबाईल मोटरसायकल वरून येऊन जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या आरोपीला अटक, एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश,
पुणे महानगरपालिका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविणेकरीता तसेच या योजनेचे अर्ज भरणेकरीता, पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १९३ केंद्र सुरु करणेत आलेली आहेत.  सदरील सेंटरच्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
पुणे महानगरपालिका, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत, सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान,
पुणे:-उंड्री मिलेनियम लेबर कॅम्प मध्ये जेवणाच्या कारणावरून झाला वाद, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक.
पुणे:- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून माणुस या जीवनाचा अर्थ व जीवन कसे जगावे या विषयावर आधारीत व्याख्यान  आयोजित करण्यात आले.श्री.यशवंत महाराज फाले यांनी किर्तन प्रवचनाव्दारे  मार्गदर्शन केले.
पुणे:- युनिट- १ गुन्हे शाखेकडून घरफोडीतील सराईत आरोपीला ४८ तासात अटक, आरोपीकडून १७ लाख, ७२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त.
पुणे:-पत्नीचा खुन करुन तीने गळफास घेतल्याचा बनाव, आरोपीला सहकारनगर पोलिसांकडून अटक,
जिल्ह्यातील सर्व  शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे ,
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून आरोपीला अटक,स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांची कामगिरी.
पुणे: लोणीकंद पोलिसांकडून जुगार अड्यावर छापा टाकुन कारवाई.रोख रक्कम, चार चाकी वाहन, व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ४ लाख, ४३ हजार ,८१० रुपये  किंमतीचा मुददेमाल जप्त.
पुणे: स्वारगेट पोलिसांची कामगिरी स्वारगेट परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद. आरोपींकडून १३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
Load More That is All