Showing posts from December, 2023Show all
तरंग- २०२३ " पुणे शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या तरंग २०२३ या कार्यक्रमास मा.उप. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस व मा. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. चंद्रकांत पाटील यांची भेट.
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर.मुंबई येथे खून करु मृतदेह मुळशी परिसरात टाकणारे चार आरोपींना अटक करुन, पौड पोलीस स्टेशनकडील खूनाचा गुन्हा उघडकीस.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता लावण्यात आलेल्या पेट्रोलींग दरम्यान एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकास यश.
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर. पर्वती टेकडी येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे रहस्य तब्बल साडेतीन वर्षानंतर उघड झाले आहे याप्रकरणी एका आरोपीला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे,
पुणे: उच्चभ्रू सोसायटीची गूगल वरून माहिती घेत घरफोड्या करणारा आरोपी अटक.
तरंग मेळावा २०२३.पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा.पुणे शहरातील नागरीकांनी तरंग मेळाव्याचा लाभ घ्यावा असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सर्वासाठी तरंग मेळावा २०२३ या सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे.
कोंढवा पोलीस ठाणे तपासपथकाची दमदार कामगिरी सराईत गुन्हेगाराकडुन ७  पिस्टल व २४ जिवंत काडतुसे केली जप्त.
पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून संदीप शिवरकर यांची निवड.
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.मुंढवा पोलिसांची कामगिरी तब्बल १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन केशवनगर येथुन ताब्यात. एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल केला हस्तगत.
संघटीत टोळी तयार करुन, जबरी चोरी करणे,दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, आरोपी व त्याचे इतर साथीदार यांचेविरुध्द मकोका अंतर्गत कारवाई. मा पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९४ वी कारवाई आहे.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर.विश्रांतवाडी परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई, पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९३ वी कारवाई आहे.
वाकड पोलीस स्टेशन , पिंपरी चिंचवड.पिस्तल बाळगणाऱ्या आरोपीस अटक.आरोपीकडुन २ पिस्टल व २ जिवंत राऊंड जप्त.वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.मौजमजेसाठी चोरीच्या मोटार सायकल विक्री करणाऱ्या (एजन्ट) आरोपीकडुन, कोंढवा पोलिसांनी १५ मोटार सायकल जप्त केले.
Load More That is All