पुणे शहरात थरार! ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करून सराफा व्यावसायिका कडील दागिने, घेऊन आरोपी पसार झाले आहेत, ही घटना वानवडी येथील, बी टी कवडे रोड येथे घडली आहे,
या गोळीबारामध्ये सराफ व्यवसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे,
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे, पुढील तपास पोलीस करीत आहे.
0 Comments