मार्केटयार्ड पोलीस स्टेशन - पुणे शहर.
उस्मानाबाद येथील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी यास, मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक.
शिराढोन पोलीस स्टेशन,उस्मानाबाद गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302,364,324,323,504,506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी नामे अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास गस्ती दरम्यान,, मार्केट यार्ड पोलिसांनी ,,, संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले . त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा,उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे.
सदर कामगिरी -
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर ,श्री रितेश कुमार,मा सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक ,मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग , श्री रंजन कुमार शर्मा मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 ,श्री विक्रांत देशमुख, मा . सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री शाहुराव साळवे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड,पो नि. गुन्हे श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने सपोनी मदन कांबळे , पोना 7554 किरण जाधव, पो.ना 7740 दिपक मोधे, पो अं 2392 आशिष यादव, पो अं.10464. मोहन झायटे, पो अं .8235 सीताराम गायकवाड, पो अं . 4314 सुधीर खुटवड यांनी केलेली आहे.
0 Comments