राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरुध्द बेताल वक्तव्य करणार्या मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडेला अटक करण्यासाठी बहुजन समाज पार्टी पुणे शहर जिल्हा युनिटच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी पक्षाचे केंद्रीय प्रभारी मनिष आनंदजी,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.हुलगेशभैय्या चलवादी,प्रदेश महासचिव सुदीपदादा गायकवाड, प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे,प्रदेश सचिव काळुराम चौधरी,पुणे जिल्हा अध्यक्ष रमेशअप्पा गायकवाड,बसपा वरिष्ठ कार्यकर्ते ॲड.अतुल सोनवणे व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.सिद्धार्थ_कांबळे
युवा_अध्यक्ष_पुणे_शहर
0 Comments