आज पहाटे पुण्यातील येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथील कपड्याच्या गोडाऊनला आग

आज पहाटे पुण्यातील येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथील कपड्याच्या गोडाऊनला आग लागण्याची माहिती समोर येत आहे, आगीमुळे परिसरामध्ये धुरीचे लोट दिसत आहे, या भीषण आगीमध्ये जीवित हानी झालेली नाही परंतु आग एवढी भीषण आहे , पीएमआरडीए व पुणे अग्निशामक दलाकडून एकूण 12 अग्निशामक वाहने, 8 फायर इंजिन व 7 वॉटर टँकर  घटनास्थळी दाखल झाले आहे, आग नियंत्रणात येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहे, आग कशामुळे लागली आगीचे मूळ कारण आणखी समोर आले नाही.

पुण्यातील येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथील कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग.
पीएमआरडीए व पुणे अग्निशामक दलाकडून एकूण 12 अग्निशामक वाहने, 8 फायर इंजिन व 7 टँकर  घटनास्थळी दाखल

Post a Comment

0 Comments