पुणे महानगरपालिका यांच्याकडून एरंडवना येथे अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा धडाका.


पुणे महानगरपालिका यांच्याकडून
एरंडवना येथे  दि.3/06/2024 रोजी ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर  बांधकाम विकास विभाग झोन ६  यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई  करण्यात आली.
 
सदर कारवाई मधे  सुमारे  १४२०० चौ.फूट  क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
कारवाई ठिकाण - हॉटेल फूड मंजिल ,  हॉटेल राम सदन , हॉटेल देहाती , डेमिस्टासे कॅफी , शिव पराठा हाऊस ,  हॉटेल मिर्च मसाला इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात येऊन १४२०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्यात आले .

स्टाफ- सहा पोलिस यांच्या पथकाने एक जो कटर,एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments