पुणे स्टेशन परिसरातून ७ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे, पुणे स्टेशन परिसरात तून अज्ञात व्यक्तीने बाळाचे अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, सीसीटीव्ही फुटेज मध्ये, एक अनोळखी व्यक्ती बाळाला उचलून घेऊन जाताना दिसत आहे , ही घटना २७ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन ते अडीच च्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे, श्रावण अजय तेलंग असे अपहरण झालेल्या ७ महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे, सदर घटने संदर्भात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे,
बंडगार्डन पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
0 Comments