कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, व सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टाफ असे कार्यक्रमात उपस्थित होते,
श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे कामी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांना डायल 112 यावर नियंत्रण कक्ष येते माहिती देऊन पोलीस प्रशासनास मदत करण्याबाबत आव्हान केले. कोणत्याही प्रकारच्या अडी अडचणी करिता पुणे शहर पोलीस प्रशासन हे सदैव नागरिकांच्या सेवेसाठी हजर असेल असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, माननीय श्री . प्रवीण पवार सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर, माननीय श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, माननीय श्री आर राजा पोलीस उप आयुक्त सो.परिमंडळ ५ , सहा पोलीस आयुक्त सो श्री गणेश इंगळे वानवडी विभाग तसेच परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हद्दीतील प्रतिष्ठित व्यक्ती, कोंढवा पोलीस स्टेशन कडील सर्व स्टाफ, कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये माजी आमदार श्री महादेव बाबर शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, माजी आमदार श्री योगेश टिळेकर भा ज पा पक्ष, आमदार श्री चेतन तुपे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , माजी नगरसेवक श्री गफुर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माजी नगरसेविका सौ नंदाताई लोणकर, श्रीमती हसीना इनामदार, महाराष्ट्र ॲक्शन कमिटी अध्यक्ष जाहीद भाई शेख, मौलाना श्री.कारी इद्रिस, मौलाना श्री सूफी अन्वर, मनसे पक्ष पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर, शांतता कमिटी सदस्य श्री अबिद सय्यद, पुणे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष श्री समीर अन्सार शेख, व इतर २००० ते २५०० असा जनसमुदाय हजर होता,
0 Comments