Entertainment News


 India News – ऑनलाईन खेळांवर जीएसटी झाला 28 टक्के; नेटकरी नाराज

एमपीसी न्यूज – जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कसिनो यांच्यावर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय (India ) घेतला आहे, ज्यामुळे ऑनलाइन गेमिंग करणाऱ्यांकडून त्वरित नाराजगीची भावना पसरली आहे.
11 जुलै रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. GST परिषदेने सांगितले की, “ऑनलाइन गेमिंगवर कर आकारण्याचा निर्णय काळजीपूर्वक विचार केल्यानंतर घेण्यात आला आहे.
त्यामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन होण्यास मदत होईल.”India :भारताचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून सुरु; यशस्वी, ऋतुराजला संधी?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “ऑनलाइन गेमिंग आणि कसिनोवरील 28 टक्के जीएसटीशी संबंधित निर्णय कोणत्याही विशिष्ट उद्योगाकडे लक्ष्य केंद्रित करून घेतला गेला नाही आहे.
निर्णय बरेच विचार करून घेण्यात आले आहेत व गोवा, सिक्कीम सारख्या राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून घेतले आहेत.

Post a Comment

0 Comments