पुणे महानगरपालिका  बांधकाम विभाग.  कोथरूड येथे  दि.२७/५/२०२४ रोजी रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर  बांधकाम विकास विभाग झोन ६  यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई  करण्यात आली.
 
सदर कारवाई मधे  सुमारे  १०३४९ चौ.फूट  क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
कारवाई ठिकाण - हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाइस गार्डन,कोरियडेर लिफ रेस्टोरंट,हॉटेल टेस्टी बेस्टी

सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे  बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता - श्री.राजेश बनकर साहेब
बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता - श्री बिपीन शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता - श्री. श्रीकांत गायकवाड
कनिष्ठ अभियंता - मनोजकुमार मते,सागर शिंदे,राहुल रसाळे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे,श्री राठोड,हृषीकेश जगदाळे,भावेश इत्यादी स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.